मुंबईच्या रस्त्यांवर दिसली गणपती बाप्पांची मनमोहक रूपे, कुठे दिसले विठ्ठलाचे रूप तर कुठे नरसिंह अवतार





मुंबई : यंदा 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. अशामध्ये 28 ऑगस्टला रक्षाबंधन झाल्यानंतर मुंबईत प्रत्येक मंडळांनी आपल्या बाप्पाला आपल्या मंडळात घेऊन जाण्यास सुरुवात केली आहे. शनिवार (29 ऑगस्ट) ते रविवार (30 ऑगस्ट) या दोन दिवसांत बाप्पाच्या आगमन सोहळ्यांचा उत्साह मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळाला. मूर्ती कार्यशाळांमधून मंडपाच्या दिशेने निघणाऱ्या मिरवणुकांनी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे. मुंबईतील अनेक नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे भव्य आगमन सोहळे उत्साहात पार पडले. (फोटो सौजन्य – दीपक साळवी)  Ganeshotsav 2026



Comments are closed.