US Open 2026 – साडे चार तासांची झुंज, कोर्टवरच उलट्या अन् 24 ग्रँडस्लॅम विजेत्या नोवाक जोकोविचचा पहिल्याच फेरीत पराभव
पंचविसाव्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरलेल्या नोव्हाक जोकोविचचा युएस ओपन 2026 मधील प्रवास पहिल्याच फेरीत संपुष्टात आला आहे. आर्थर ॲश स्टेडियमवर रंगलेल्या या थरारक सामन्यात अर्जेंटिनाच्या मरियानो नाव्होनेने जोकोविचचा 7-6 (5), 5-7, 4-6, 6-2, 6-1 अशा 5 सेट्समध्ये पराभव केला. तब्बल साडेचार तास हा सामना रंगला.
नोव्हाक जोकोविच यूएस ओपनमध्ये पहिल्या फेरीत हरल्यानंतर उपस्थितांना मनापासून आनंद देणारा क्षण
आज रात्री तो त्याच्या शरीराशी झुंजला, पण 39 वर्षांच्या वयात 4 तास 36 मिनिटे लढत राहिला.
कृपेने सोडणे आणि प्रेमाशिवाय काहीही नाही
काय दंतकथा. pic.twitter.com/wDO16xpKsa
— द टेनिस लेटर (@TheTennisLetter) 31 ऑगस्ट 2026
Comments are closed.