बादशाह आणि ईशा रिखी यांचा घटस्फोट, लग्नाच्या 5 महिन्यांतच मोडला संसार – Tezzbuzz

बादशाह हा एक उत्तम रॅपर आहे. तो त्याच्या रॅप चर्चेत असतो मात्र सध्या तो त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आला आहे. त्याने मार्च 2026 मध्ये गुपचुप लग्न उरकले होते आणि नंतर त्याने सोशल मीडीयावर फोटो शेअर करुन जाहीर केले होते. त्याने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत लग्न केले होते. आणि त्यानंतर ईशा रीखीने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली होती त्यामुळे घटस्फोटाच्या अफवांना सुरुवात झाली होती. आणि आता बादशाहने सोशल मिडीयावर त्याच्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे.

बादशाह आणि ईशा रिखी या लग्नाला फक्त 5 महिने झाले होते. त्यानी त्यांच्यातील नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. बादशाहने त्याच्या लग्नाचे कधी जास्त फोटो किंवा कोणतेही त्यांची पोस्ट शेअर केल्या नाहीत. पण आता 31 ऑगस्ट रोजी त्याने त्याच्या घटस्फोटाची पोस्ट शेअर करत या वेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा, कोणतेही तर्क लावु नका असे त्याने म्हणले आहे.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, राजाने (badshah)ईशा रिखीसोबतचे आपले दुसरे लग्न हे खाजगीच ठेवले होते. तसेच त्याच्या त्याने फारशी लग्नाची अधिकृत घोषणा केली नाही, मात्र ईशाच्या आईने त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते, जे नंतर ईशानेही शेअर केले. तर ईशाच्या जुलै मधील पोस्टने त्याच्यात काहीतरी बिनसलं आहे. असे संकेत येत होते. आणि आता त्या दोघांनी वेगळे होणाचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा

पती आणि मलांना बेरोजगार म्हटलं, अर्चना पूरण सिंग यांच्यावर सुनील पाल झाले नाराज

Comments are closed.