फुलऑन इंटरटेनमेंट! सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार हे चित्रपट
सप्टेंबर महिना चित्रपटप्रेमींसाठी फूल ऑन इंटरटेंनमेंटचा असणार आहे. या महिन्यात बॉलीवूडसह साऊथ ऍक्शन ड्रामा असणारे बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीज होणार आहेत. चला तर मग सप्टेंबर महिन्यात थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांविषयी जाणून घेऊयात.






हेही वाचा – हिंदी सिनेसृष्टीतील रजत बेदींचं मराठी सिनेमात पदार्पण
Comments are closed.