पाकिस्तानात 100 वर्षांपूर्वीचे मंदिर पाडले
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेले 100 वर्षे जुने मंदिर पाडण्यात आले. मदरशासाठी जागा तयार करण्याकरिता हे मंदिर पाडण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या कारवाईच्या विरोधात हिंदू समुदायातील नागरिक एकवटले असून त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे जुने मंदिर पुन्हा उभारण्याची मागणी केली आहे.
Comments are closed.