Photo – ठाण्यातील रिंग रेल आणि डेटा सेंटरला नागरिकांचा विरोध, आदित्य ठाकरे यांनी भेट घेत साधला संवाद
ठाणे शहरातील रिंग रेल आणि बाळकुम येथील डेटा सेंटरला विरोध करणाऱ्या नागरिकांच्या समस्या शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी जाणून घेतल्या. यावेळी शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिष गाढवे उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला.



Comments are closed.