उड्डाणानंतर विमानाचे टायर फुटले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणच्या सेपेहराण एअरलाइनचे विमान मशहदहून केमानशाहकडे जात असताना अचानक टायर फुटले. टायरचे तुकडे इंजिनमध्ये घुसल्यामुळे बोइंग 737 विमानाच्या इंजिनचे मोठे नुकसान झाले. यामुळे विमानाला अचानक हादरे बसल्याने विमानातील प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. विमानाला धक्का बसल्याने केबिनच्या छताचा भाग खाली आला.  यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

Comments are closed.