वडनगर ते जागतिक मंच: नरेंद्र मोदी यांचा 75 वर्षांचा संघर्षमय जीवन प्रवास

एखाद्या व्यक्तीचे 75 वर्षांचे आयुष्य हा केवळ वयाचा टप्पा नसून अनुभव, संघर्ष, निर्णय, यश आणि आव्हाने यांनी बनलेला दीर्घ प्रवास असतो. हा प्रवास सार्वजनिक जीवनाशी जोडला गेला की त्याची व्याप्ती अधिक व्यापक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपटही याच संदर्भात पाहता येईल. १७ (…)

Comments are closed.