'वहिनी दयान आहे का?', यामी गौतमच्या 'नयी नावेली'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज – दैनिक बॉम्बबॉम्ब
यामी गौतम हिचा आता एक आमागी चित्रपट नयी नवेली हा प्रेक्षकांच्या भेटाला येत आहे. त्यामुळे तीला या चित्रपटातुन पाहण्यासाठी आता चाहते आतुर आहेत. नुकताच या चित्रपटाचा ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओ आणि कलर यलो यांनी ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये एका सामान्य कुंटुंबाची त्यांच्या नवीन सुनेची आणि एका अशी रहस्यमय झलक पाहायला मिळते. आणि या ट्रेलरने आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
यामी (yami)गौतम धरच्या या चित्रपटातील एक दमदार भुमिका आहे. त्यात तिने मोहिनी नावाच्या नवीन सुनेची भुमिका साकारणार आहे. पण यातील तिची भुमिका दिसते तिवढिच आहे की त्यात काही बदल आहेत. हे आपल्याला चित्रपट रिलीज नंतरच कळेल. तसेच नयी नवेली ह्या चित्रपटाची कथा हि एक कौटुंबिक कथा आहे. त्यात येणाऱ्या एका नव्या सुनेची आहे. सुरुवातीला एक अतिशय हुशार आणि सुसंस्कृत आणि आदर्श सुन म्हणुन दिसते. मात्र नंतर या कौटुंबिक वाद हे घडुन येतातय आणि मोहीणी त्याचा एक भाग बनते. आणि हि कथा एक रहस्यमय वळण घेते हे यात दिसुन येत आहे.
या आगामी यामीच्या चित्रपटाची रीलीज डेट 16 ऑक्टोबर 2026 आहे. यामीच्या मते, या चित्रपटाने तिला कुटुंब, विनोद, भावना, जादुई जग आणि ऍक्शन अशा विविध छटा असलेले पात्र साकारण्याची संधी दिली. म्हणूनच तिने या भुमिकेसाठा होकार दिला आहे. तसेच ज्यांना कौटंबिक आणि रहस्यमय चित्रपट आवडतात त्यांना हा चित्रपट आवर्जुन पाहावा.
हेही वाचा
छोट्या बजेटच्या चित्रपटांना आयुष्यान खुरानाचा पाठिंबा, तर या चित्रपटाची केली प्रशंसा
Comments are closed.