किआरा-सिद्धार्थच्या घरी पुन्हा पाळणा हलणार, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज – Tezzbuzz
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या आयुष्यात एक आनंदाचा अध्याट सुरु होणार आहे. त्यांना एक मुलगी आहे. आणि आता दुसऱ्या बाळ्याच्या आगमनासाठी तयार झालेले आहेत. कियारा आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची घोषणा केली. ही पोस्ट शेअर करताच सोशल मिडीयावर अनेकजणानी अभिनंदनचे मेसेजेस केले आहेत.
कियाराने एक उत्तम पध्दीतीने हि बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आणि काहीत क्षणात या पोस्टने अनेकांची लक्ष वेधुन घेतली आहेत. फोटोमध्ये कियारा, सिद्धार्थ आणि त्यांची मुलगी सराया यांच्या हातात त्या लहान मुलीचे विणलेले बूट दिसत आहेत. या फोटोसोबत कियाराने लिहिले आहे की, तिला पुन्हा एकदा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट मिळणार आहे. हा फोटो पोस्ट शेअर होताच, चाहत्यानी अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे.
कियारा आणि सिद्धार्थ यांनी 16 जुलै 2025 रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. त्यांना त्या मुलीचे सराया हे नाव ठेवले. आणि आता ते काहीच दिवसांत अजुन एका बाळाचे पालक होणार आहेत. कियारा आणि सिद्धार्थ याच्या नात्याबाबत पाहायचे झाल्यास ते अनेक वर्षे नात्यात राहिल्यानंतर, कियारा (kiyara)आणि सिद्धार्थने 7 फेब्रुवारी 2023 रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे लग्न केले. या पारंपरिक हिंदू विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले. त्यांच्या लग्नानंतर जवळपास दोन वर्षांनी ते पहिल्यांदाच आई-वडील झाले आणि आता कुटुंबात आणखी एका नवीन सदस्याच्या आगमनाच्या बातमीने त्यांचा सगळेजण आंनदी झाले आहेत.
हेही वाचा
तिहेरी तलाकवर जावेद अख्तरांची खरमरीत टीका, म्हणाले बदलासाठी सरकारची वाट का पाहायची?
Comments are closed.