पोप लिओ यांना फुप्फुसाचा कर्करोग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पोप लिओ चौदावे यांना फुप्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती व्हॅटिकनने वैद्यकीय बुलेटिनमध्ये दिली आहे. 71 वर्षीय पोप यांच्यावर रोममधील अगोस्तिनो जेमेली रुग्णालयात 90 मिनिटांची शस्त्रक्रिया करण्यात आली. तपासणीत त्यांना फुप्फुसांतील ग्रंथीच्या पेशींमधून विकसित होणाऱ्या कर्करोग झाल्याचे निदान झाले. फुप्फुसात गाठ आढळली असली तरी पोप यांची प्रकृती चांगली होती. प्रकृतीमुळे पोप यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याने 20 ऑक्टोबरपर्यंतचे त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Comments are closed.