शेअर बाजार आज: सेन्सेक्स 426 अंकांनी घसरला, निफ्टी 25,140 च्या खाली; महागाईचा परिणाम
मुंबई, १३ नोव्हेंबर. भारतीय शेअर बाजारातील व्यवहार शुक्रवारी घसरणीसह सुरू झाले. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स 426 अंकांनी घसरला, तर निफ्टीही 162 अंकांनी घसरून 25,140 च्या खाली आला. बाजारात चौफेर विक्री दिसून आली. लार्जकॅपसह मिडकॅप (…)
Comments are closed.