हातकणंगले, गडहिंग्लज दुष्काळी तालुके

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये हातकणंगले आणि गडहिंग्लजचाही समावेश करण्यात आला आहे. आणखी 13 तालुक्यांच्या शिफारशींबाबत सर्वेक्षण करून तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱयांना मायक्रो फायनान्स कंपन्या किंवा बँकांकडून तगादा लावून वेठीस धरले जात असल्यास शेतकऱयांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस, जिल्हाधिकारी किंवा प्रशासनाकडे तक्रार करावी, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

Comments are closed.