आसित मोदी यांना ‘मॅन ऑफ द मिलेनियम’ सन्मान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक आसित मोदी यांना ‘स्टार रिपोर्ट’ मासिकाच्या ‘मॅन ऑफ द मिलेनियम’ सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. मासिकाचे प्रधान संपादक हार्दिक हुंडिया यांनी ही घोषणा केली. हार्दिक हुंडिया यांनी सुनीता हुंडिया यांच्यासोबत आसित मोदी यांची भेट घेऊन त्यांना पुरस्कार गौरव सोहळय़ाचे आमंत्रण दिले. याआधी महानायक अमिताभ बच्चन आणि सिने फायनान्सर भरत शाह यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Comments are closed.