NZvsIND: क्राईस्टचर्च कसोटीत पहिल्याच दिवशी रंगली चुरस! आकाश दीपच्या 2 विकेट्स, टॉम ब्लंडेलचे दमदार अर्धशतक
न्यूझीलंड विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटीला आजपासून (२७ नोव्हेंबर) सुरूवात झाली. या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला असता, न्यूझीलंडने ५ विकेट्स गमावून २४५ धावा केल्या. क्राईस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या या सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकली होती आणि कर्णधार शुभमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने विकेटही घेतली.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.