मोठी बातमी: गौतमी अदानी रात्री अचानक फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, भेटीची सर्वत्र एकच चर्चा
गौतम अदानी देवेंद्र फड्नाविसला भेटले: अदानी उद्योग समुहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautami Adani) यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्योगपती गौतम अदानी हे मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीसाठी उद्योगपती अदानी सागर बंगल्यावर आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्याची ही माहिती पुढे आली आहे. मात्र दोघांच्या भेटीमागचे कारण काय? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. काल (15 मार्च) रात्री उशिरा अदानी आणि फडणवीस यांची भेट झाली आहे. मात्र या मध्यरात्रीच्या भेटी मुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे.
सविस्तर माहिती अपडेट होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.