ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार

अभिनेता जोसेफ विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी थलपतींना दिली पद आणि गोपनियतेची शपथ, आई-वडील भावूक, जनतेचा एकच जल्लोष अन् उत्साह https://tinyurl.com/49euknts  विजय थलपतींच्या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधीही पोहोचले; नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, केंद्र सरकार तामिळनाडू सरकारसोबत काम करेल https://tinyurl.com/39um2ahr 

2 सामग्री निर्माते, डॉक्टर… एका महिला आमदारासह 9 जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, विजयचे तामिळनाडूमधील अनोखे मंत्रिमंडळ, यादी पहा
https://tinyurl.com/5dcfw3ju अवघ्या 29 व्या वर्षी मंत्रिपदाची शपथ! शिवकाशीच्या पहिल्या महिला आमदार अन् ‘विजय’ सरकारमधील सर्वात तरुण मंत्री एस. कीर्तना https://tinyurl.com/5n74un5s 

3. अशोक खरात प्रकरणात एसआयटी चौकशीला जाताना रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, पोलिसांना काही उत्तर हवे असतील तर ते देण्यासाठी मी आलेली आहे https://tinyurl.com/48pdz46e रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीसाठी निघाल्या, वाटेत गाडी बदलली, 3-4 वेळा थांबवली आणि दुसऱ्या कारमध्ये जाऊन बसल्या https://tinyurl.com/2zwufkbp  

4. नाशिकला जाताना रुपाली चाकणकरांनी वाटेतच गाडी बदलली, अंजली दमानियांची एसआयटीकडे मागणी; म्हणाल्या, ‘त्या वकिलांना बाहेर ठेऊन चौकशी करा’ https://tinyurl.com/yzpn2dfx  नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा भांडाफोड; वन विभागाकडून घरातील वन्यजीवांचे अवयव जप्त, गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने सर्च वॉरंटच गिळले https://tinyurl.com/5n6zxv8w 

5. खासदार श्रीकांत शिंदेंचा महाराष्ट्र दौरा जाहीर, 22 जिल्ह्यातील 70 विधानसभा मतदारसंघात जाणार, थेट कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
https://tinyurl.com/3akjdtm2 पालघरमध्ये डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
https://tinyurl.com/5n8p8xjr 

6. अवघ्या एका आठवड्यात पाच वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात कुत्र्यापासून अत्यंत घातक विषाणूचा संसर्ग, वन विभाग हाय अलर्टवर
https://tinyurl.com/se4uhzwp  

7. विहिरीत उतरून मोटरचं काम करायला गेले अन् विहिर खचली; संभाजीनगरमध्ये वडीलांसह दोन मुलं गाडली गेली, काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं गाव हादरलं https://tinyurl.com/3yav2e8c  कुटुंबाने मुंबईत कलिंगड खाऊन संपवले; आता डोकाडियाच्या मुलीचा 10वीचा निकाल लागला, आयेशा डोकाडिया 70 टक्के मिळवून उत्तीर्ण https://tinyurl.com/2y5dp97a 

8. आठव्या मजल्यावरून पडून विवाहितेचा मृत्यू; अपघात की घातपात? पोलिसांचा तपास सुरू, पिंपरी चिंचवडमधील घटना
https://tinyurl.com/753u379d भाईंदरमध्ये खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; खिडकीबाहेर पडलेला मोबाईल काढताना मान अडकल्याचा पोलिसांचा अंदाज https://tinyurl.com/mwwyshtv 

9 तामिळनाडू नंतर, आसामचा निर्णय घेण्यात आला, हिमंता बिस्वा सरमा राज्याचे नेतृत्व; 12 मे रोजी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शपथविधी सोहळा होणार आहे
https://tinyurl.com/fvubbe3w मंत्री संजीव अरोरांना सलाम! भाजपमध्ये जाण्याऐवजी त्यांनी तुरुंगात जाण्याचा पर्याय निवडला; अरविंद केजरीवालांनी केलं कौतुक
https://tinyurl.com/5a3avcs4 

10. आयपीएल सामने आज CSK vs LSG Live : जॉश इंग्लिशचे वादळ अन् शेवटी शाहबाजचा तडाखा; लखनऊने चेन्नईसमोर ठेवले 204 धावांचे आव्हान https://tinyurl.com/y2t2zvc8 वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक धमाका, मोडले जगातले सगळे रेकॉर्ड्स, रचला नवा इतिहास; टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंत 100 षटकार ठोकणारा फलंदाज https://tinyurl.com/49rm89b2 

*एबीपी माझा स्पेशल*

कार्यालयात CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
https://tinyurl.com/u5sdhuvv 

थलपती विजय ‘सरकार’ची स्वप्नपूर्ती! शपथविधी सोहळ्यासाठी तृषा कृष्णनची उपस्थिती, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली, धन्यवाद उत्सुकता आहे, वाट पाहतेय
https://tinyurl.com/3mnnhhdn 

*एबीपी माझा Whatsapp चॅनल : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Comments are closed.