ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार

1. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी संततधार, पुढील 72 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर राज्यातही पावसाचा जोर, कुठे रेड तर कुठे यलो अलर्ट https://tinyurl.com/y4wx6yua  राज्यात पाऊस सर्वदूर, पण 3 दिवसांनी हवामान बदलणार; IMD चे अधिकारी एस.डी सानप यांनी दिली बदलाची माहिती https://tinyurl.com/3s4cjed8 

2. पहिल्या झाडाची पाहणी सुरु असतानाच दुसरं झाडं कोसळलं, आठ मजूर जखमी; मुंबईच्या सांताक्रूझमधील घटना https://tinyurl.com/yvwd8sce पुण्यात रात्रभर पावसाची रिपरिप, जोर आणखी वाढणार; पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी, लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर https://tinyurl.com/7a34pmcs 

3 हिंदू यापुढे राम मंदिराच्या लुटीला माफ करणार नाहीत; 5 जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा' आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात शिंग फुंकले! https://tinyurl.com/yvmx4mrp उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; शिवसेना उबाठा पक्ष सोडल्यानंतर बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले https://tinyurl.com/ynbje4fp 

4. ठाकरेंच्या शिवसेने उत्तर सत्यजित तांबांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या शुभांगी पटेल यांचा शिंदे गटात प्रवेश
https://tinyurl.com/2f5srw8y किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा; रितू तावडेंचा तात्काळ फोन, पावसाळ्याच्या अनुषंगाने विशेष सभेच्या नियोजनावरुन आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या, तर पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्याची महापौरांची मागणी  https://tinyurl.com/48ry7rke  

5. आता दूध भेसळखोरांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; भेसळ रोखण्यासाठी नवी नियमावली जारी,  राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची ‘सेव्ह फूड सेव्ह ड्रग’ मोहीम  https://tinyurl.com/49acndzk  शाळा परिसरात ‘स्टिंग’ बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का हे पाहायचंय? मंत्र्यांच्या निर्देशानंतर भाजप आमदार विक्रम पाचपुतेंचा सवाल https://tinyurl.com/25nwksfj  

6. स्टिंगसारखे एनर्जी ड्रिंक्स शाळेच्या 500 मीटर परिसरात विक्रीला बंदी, भाजप आमदार विक्रम पाचपुतेंच्या मागणीनंतर अन्न-औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांची विधानसभेत घोषणा, विधानभवनात तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीची चर्चा https://tinyurl.com/5zcb79a9 तुकाराम मुंढेंनी स्टिंग, पेप्सिको, रेडबुलसह 10-12 कंपन्यांना नोटीसही बजावली; म्हणाले, आता, उत्पादनावर ‘एनर्जी ड्रिंक’ असं लिहायचं नाही https://tinyurl.com/y2ufy6d8 

7. केतन अग्रवाल हत्या प्रकरण; सिया अन् चेतनच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळली; दोन्ही वकिलांच्या कोर्टातील युक्तिवादानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी https://tinyurl.com/4xv5fwdp केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले https://tinyurl.com/3hz4dndp 

8. ताप आल्यानं रात्री उपचारांसाठी दाखल केलं; सकाळी ठाकरेंच्या शिवसैनिकाचा संशयास्पद मृत्यू; विक्रोळीतील घटना, आमदार सुनील राऊतांनी दिली भेट https://tinyurl.com/ytxvu6w6 दौंडमध्ये 23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, पोलीस तपासात बिंग फुटलं https://tinyurl.com/mtna6rc8 

९. पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची ‘चौबल सीट’ जीवघेणी स्वारी https://tinyurl.com/yecetnux वेबसिरीज पाहून 14 वार्षिय शाळकरी मुलाने कथित साधूच्या शोधात नागपूरवरून थेट नर्मदापुरम गाठलं; पण डाव फसला https://tinyurl.com/4fmezz2y 

1 भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिका; पहिला सामना पाण्यात गेला, दुसऱ्या सामन्यातही पावसाचे संकट; हा सामना मँचेस्टरमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल https://tinyurl.com/s6ue4t9h  अभिषेकसोबत वैभव सूर्यवंशी सलामीला उतरणार, तर टी-20 वर्ल्ड कपचा हिरो संजू सॅमसन OUT होण्याची शक्यता; दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य Playing-11 https://tinyurl.com/jwsz6p4h  

*एबीपी माझा स्पेशल*

ईपीएफओची वेबसाईट अखेर सुरु, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे,सक्रिय करण्याची सुविधा वेबसाईटवरुन बंद
https://tinyurl.com/avh4ujjs 

शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील ‘रॉयल्टी’ पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
https://tinyurl.com/339hxh4y 

*एबीपी माझा Whatsapp चॅनल – https://whatsapp.com/channel/029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

Comments are closed.