विकास समुद्रे म्हणाले, मी जीवन संपवतोय… टायपिंग मिस्टेकमुळे अनर्थ घडला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

– ‘फु बाई फु’, ‘कॉमेडी एक्सप्रेस’ यांसारख्या कार्यक्रमांतून घराघरात पोहोचलेले अभिनेते विकास समुद्रे यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे मोठा अनर्थ घडला. समुद्रे यांच्या फेसबुक अकाऊंटवरून I m comiting suicide… अशी पोस्ट करण्यात आली. ही पोस्ट चाहत्यांनी पाहिल्यानंतर अनेकांनी पोलिसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना असे काहीही करायचे नव्हते. ही चूक केवळ टायपिंग मिस्टेकमुळे झाली होती. मी आय्ष्यु संपवतोय, अशी माझी पोस्ट टायपिंग Error मुळे झाली… I m doing drama अशी पोस्ट करायची होती मला…काळजी नसावी… मी सुरक्षित आहे…Thanks for ur love अशी दुसरी पोस्ट करून त्यांनी या घटनेवर पडदा टाकला आहे.

Comments are closed.