अकोल्यात शिवसैनिकांचा उद्रेक; गद्दार खासदार भाऊसाहेब वाघचौरेंच्या पुतळ्याला जोडे मारले, पायाखाली तुडवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिर्डी मतदारसंघाचे गद्दार खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. वाघचौरे यांची जन्मभूमी असलेल्या अकोल्यामध्ये संतापाचा ज्वालामुखी फुटला असून शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत, पायाखाली तुडवत निषेध केला.

Comments are closed.