पेरूमध्ये हिंदुस्थानी जोडप्यावर हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पेरूमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी एका हिंदुस्थानी तरुणाची गाडी अडवून 30 हून अधिक गोळय़ा झाडल्या. तरुणासोबत कारमध्ये पेरूमधील एक महिलासुद्धा होती. दोघे विमानतळाकडे जात असताना पाठीमागून वेगवेगळय़ा गाडय़ांमधून आलेल्या दरोडेखोरांनी गाडीला घेरले आणि गोळय़ा झाडायला सुरुवात केली. हल्लेखोरांनी कारचे दरवाजे उघडून त्यातील सोन्याच्या दागिन्यांनी भरलेल्या बॅग आणि सुटकेस लुटल्या.

Comments are closed.