स्फोटात जखमी झालेल्या चार जवानांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर सुरक्षा दलांनी तात्काळ संपूर्ण परिसर सील केला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू आहे.