IPL 2026 – चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, आयुष म्हात्रे आयपीएलमधून बाहेर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंडियन प्रीमियर लीगचा 19 वा हंगाम रंगात आलेला असताना पाच वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. फॉर्मात असलेला चेन्नईचा युवा खेळाडू आयुष म्हात्रे आयपीएलमधून बाहेर गेला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या लढतीत त्याच्या डाव्या पायाच्या स्नायुंना गंभीर दुखापत झाली होती.

Comments are closed.