परराष्ट्र मंत्रालयाचा मोठा खुलासा : पश्चिम आशियातील संघर्षात २२ भारतीयांचा मृत्यू, १४ खलाशांचाही समावेश

नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत २२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात १४ खलाशांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. या प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त करून मंत्रालयाने म्हटले आहे की भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करणे[…]

Comments are closed.