बायजूचे संस्थापक रवींद्रन यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बायजूचे संस्थापक रवींद्रन बायजू यांना सिंगापूर न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच तुरुंगवासासोबत 70 हजार 700 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास 60 लाख रुपयांचा दंडही सिंगापूर न्यायालयाने ठोठावला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावली. रवींद्रन यांनी मालमत्तेशी संबंधित प्रकरणात न्यायालयाच्या अनेक आदेशांचे वारंवार उल्लंघन केले आहे.

Comments are closed.