उरलेल्या चहाच्या पानांचे फायदे जाणून घ्या
चहाच्या पानांचे महत्त्व
चहा बनवल्यानंतर उरलेली चहाची पाने फेकून देऊ नये, कारण ती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
ही चहाची पाने जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होण्यास मदत होते. याशिवाय जुलाब झाल्यास चहाच्या पानांचे सेवन केल्याने 10 मिनिटांत जुलाब बरा होतो.
उरलेली चहाची पाने उन्हात वाळवून पुन्हा वापरता येतात, त्यापासून आपण पुन्हा चहा बनवू शकतो.
Comments are closed.