गिरीश महाजन यांना ‘गेट आऊट’ म्हणणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वरळी येथे भाजपने काढलेल्या आक्रोश मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूककोंडीमुळे संतापलेल्या एका महिलेने सर्वांदेखत मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आपला राग व्यक्त केला. तिने महाजन यांना थेट ‘गेट आऊट फ्रॉम हिअर’ असे म्हटले होते. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी त्या महिलेविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने ही तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Comments are closed.