Congo School Fire: काँगोमध्ये दोन शाळांना भीषण आग, 24 मुलांचा मृत्यू; 300 घरेही जळून खाक झाली

बुकावू, 11 सप्टेंबर. पूर्वेकडील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) च्या बुकावू शहरात झालेल्या एका दुःखद अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. दाट लोकवस्ती असलेल्या कडूतू समाजाच्या परिसरातील दोन शाळांना अचानक भीषण आग लागली. आगीपासून वाचण्यासाठी झालेल्या गोंधळात आणि चेंगराचेंगरीत किमान 24 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला (…)

Comments are closed.