Sonia Gandhi काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रीया करण्यात येणार असल्याचे समजते.  ही शस्त्रक्रिया नेमकी कशासाठी करण्यात येणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच याबाबत काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Comments are closed.