दिल्ली: PWD मंत्री प्रवेश वर्मा यांनी पाहणीदरम्यान तरुणाला मारली थप्पड, AAP आणि काँग्रेस आक्रमक
नवी दिल्ली, २७ सप्टेंबर. दिल्ली सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) मंत्री प्रवेश वर्मा यांनी परिसरात सुरू असलेल्या रस्ते बांधकाम कामाची पाहणी करताना व्हिडिओ बनवणाऱ्या एका तरुणाला चापट मारल्याने राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण रविवारी तापले. या प्रकरणाबाबत आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख (…)
Comments are closed.