कतारचे फ्लाइंग पॅलेस 4 जुलैपासून ट्रम्पच्या सेवेत
कतारच्या शाही कुटुंबाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेट दिलेले बोइंग 747-8 हे विमान येत्या 4 जुलैपासून ट्रम्प यांच्या सेवेत दाखल होईल. कतारकडून भेट मिळाल्यानंतर अमेरिकेच्या वायुदलाने यात 3 हजार 800 कोटी रुपयांचा खर्च करून याला आलिशान बनवले आहे. या विमानातील दृश्य एखाद्या 7 स्टार हॉटेलपेक्षाही चांगले आहे.
Comments are closed.