ट्रम्प उद्यापासून चीनच्या दौऱ्यावर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उद्या, बुधवारपासून तीन दिवसांच्या चीन दौऱयावर जात आहेत. टॅम्प यांचा दौरा 13 ते 15 मे या दरम्यान असणार आहे, अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ही गेल्या नऊ वर्षांतील पहिलीच चीन भेट असणार आहे. सध्या अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात युद्ध सुरू असून त्याची झळ संपूर्ण जगाला बसत आहे.

Comments are closed.