100 टक्के टॅरिफ टळले; डोनाल्ड ट्रम्प यांची माघार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रशियाकडून डिझेल खरेदी करायची वेळ आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रशियावर निर्बंध लावण्याच्या निर्णयावरून सपशेल माघार घेण्याची वेळ आली आहे. रशियावर निर्बंध लावण्याच्या कायद्याची अंमलबजावणी ट्रम्प यांनी थांबवली आहे. या निर्णयामुळे हिंदुस्थानवर 100 टक्के टॅरिफची अंमलबजावणी टळली आहे.

Comments are closed.