शाळेच्या परिसरात एनर्जी ड्रिंक्सवर बंदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शाळांच्या परिसरात एनर्जी ड्रिंक्स विक्रीला बंदी घालण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी आज विधानसभेत दिले. यासंदर्भात पत्रकारांनी तुकाराम मुंढे यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, बाजारात जे काही सो-कॉल्ड एनर्जी डिंक्स म्हणून येतात त्यांना एनर्जी ड्रिंक्स हा शब्द लिहिता येत नाही, 30 जून रोजी याबाबत त्यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. त्यात पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसारख्या पंपन्या आहेत, फिसच्या नियमावलीनुसार संबंधित कंपन्यांना तो शब्द लिहिता येत नाही त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Comments are closed.