कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅफेजवळ पुन्हा गोळीबार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कॅनडातील सरे शहरात असलेल्या कपिल शर्माच्या कॅफेजवळ पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. या परिसरात वर्षभरात गोळीबाराची चौथी घटना घटल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर एका फेसबुक अकाऊंटवरून (टायसन बिश्नोई, जोरा सिद्धू या नावाने) पोस्ट शेअर करत कपिल शर्मा आणि कॅफेच्या मालकाला धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

Comments are closed.