Hockey World Cup 2026 – हॉकीत टीम इंडियाचा नेदरलँड्सकडून पराभव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हॉकी वर्ल्ड कपच्या दुसऱ्या फेरीच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. नेदरलँड्सने या सामन्यात आक्रमक खेळी करत टीम इंडियावर 3-1 असा विजय साकारला. नेदरलँड्सने सामन्याची आक्रमक सुरुवात केली. 12 ते 16 या चार मिनिटांत त्यांना चार पेनेल्टी कॉनर्स मिळाल्या, पण त्यांना गोल करता आला नाही. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱया सत्रात आक्रमक खेळ केला, पण तरीही त्यांना गोल करता आला नाही.

Comments are closed.