“होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा पूर्वीसारखी होणार नाही, आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करू, पण…”, इराण इरेला पेटला
होर्मुज सामुद्रधुनी आता युद्धापूर्वीच्या स्थितीत कधीही परतणार नाही. या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गाची देखरेख पुढे इराण आपल्याच पद्धतीने करेल, अशी ठाम घोषणा इराणच्या संसदेचे अध्यक्ष आणि प्रमुख वार्ताकार मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी केली आहे. स्वित्झर्लंडमध्ये अमेरिकेसोबत झालेल्या पहिल्या फेरीच्या तांत्रिक चर्चेनंतर ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले जाईल, असे स्पष्ट करतानाच त्यांनी अमेरिकेवर पुन्हा एकदा अविश्वास दाखवला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.