IND vs NZ 2री कसोटी: आकाश दीपने कहर केला, न्यूझीलंड 356 धावांवर सर्वबाद; 5 विकेट्सचा धक्का

क्राइस्टचर्च, 28 नोव्हेंबर, IND vs NZ 2रा कसोटी: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. हॅगले ओव्हलवर न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांवर आटोपला. भारताच्या वतीने वेगवान गोलंदाज आकाश दीपने कहर केला आणि पाच विकेट्स घेतल्या (…)

Comments are closed.