विश्वास नांगरे पाटलांनी पदभार स्वीकारला
आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूर पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोमवारी स्वीकारला. एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे काैतुक केल्यामुळे विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. यावरही त्यांनी आपले भाष्य केले. त्या कार्यक्रमात मी माझ्या नोकरीच्या सेवा शर्थींचे उल्लंघन केले नाही, असेही नांगरे पाटील म्हणाले.
Comments are closed.