राजू शेट्टींना 100 वेळा सांगत होतो, आज खासदार झाले असते, सल्लाच ऐकत नाहीत, जयंत पाटलांचा टोला

जयंत पाटील: मी शंभर वेळा सांगत होतो राजू शेट्टींना.. आमच्या बाजूने उभे राहा. लोकसभेला ते वेगळे लढले आम्ही वेगळे लढलो. आज चांगला लोकसभेत भाषण करायचा चान्स मिळाला असता. आज खासदार झाले असते. आमचा सल्लाच ऐकत नाहीत म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राजू शेट्टींना टोला लगावला.  शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सध्या विरोधक एकवटले आहेत. शक्तिपीठ महामार्ग हाच एक घोटाळा आहे म्हणत मूठभर ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या हितासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे असा आरोप करत कृष्णा खोऱ्यातील शेतकऱ्यांचा महामोर्चा मुंबईत धडक देईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी दिल्यानंतर जयंत पाटील मोर्चामध्ये बोलत होते.

शेट्टींना पाठिंबा असं मी सांगत होते .भाषण करणं अवघडच झालं माझं काही खरं नाही असं मी का बोलेन .५६ हजार कोटी रुपये भाजप, ४७ हजार कोटी रुपये राष्ट्रवादी आणि ४३ हजार कोटी रुपये शिवसेना असं मिळाला आहे .मात्र, विभागाला तो निधी दिला जात असतो मला वाटत नाही असं बघणं योग्य आहे.पूर्वीच्या संचालक मंडळाचा तो विषय आहे, आत्ताच्या देखील नाही आहे .सरकारनं फॅक्ट बघायला पाहिजे, एखाद्या दोन नेत्यांनी संस्थेला बदनाम करण्याचे ठरवलं आहे .माझा काही संबंध नाही, मी संचालक नाही माझ्यावर प्रेशर टाकण्याचा सरकारचा देखील उद्देश दिसत नाही. असंही जयंत पाटील म्हणालेत.

शक्तिपीठ महामार्ग हाच एक घोटाळा आहे म्हणत मूठभर ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या हितासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे असा आरोप करत कृष्णा खोऱ्यातील शेतकऱ्यांचा महामोर्चा मुंबईत धडक देईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी दिल्यानंतर जयंत पाटील मोर्चामध्ये बोलत होते.

काय म्हणाले जयंत पाटील?

मी शंभर वेळा सांगत होतो राजू शेट्टींना.. आमच्या बाजूने उभे राहा. लोकसभेला ते वेगळे लढले आम्ही वेगळे लढलो. आज चांगला लोकसभेत भाषण करायचा चान्स मिळाला असता. आज खासदार झाले असते. आमचा सल्लाच ऐकत नाहीत म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राजू शेट्टींना टोला लगावला.  शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सध्या विरोधक एकवटले आहेत.

असे नवे नवे रस्त्यांचे प्रस्ताव कशासाठी सरकार काढत हे वेगळं सांगायची गरज नाही. हा सगळा पक्षनिधी उभा करण्याचा घाट घातलाय. राजू शेट्टींशिवाय दुसऱ्या कोणालाच माहीत नाही निवडणुकीत किती मोठ्या प्रमाणात पैसे वाटले जातात. त्यांचा अनुभव त्यांना चांगला आहे.  राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की ते तो त्यांनी कधी सोडलेला नाही. माझी गॅरंटी घेऊ नका. माझं काही खरं नाही.. यांना शंभर वेळा सांगत होतो. आगगाडीकडून उभे राहा. यांच्यामार्फत बंटी पाटलांना निरोप दिले होते. आम्ही तुमचाच प्रचार करणार आहेत. मुद्दा असा आहे की ते खासदार झाले असते तर विधानसभेत भाषण करता आले असते. माझा सल्लाच ऐकत नाहीत हा प्रॉब्लेम आहे असे म्हणत जयंत पाटलांनी टोला लगावला.

https://www.youtube.com/watch?v=toweedumklw

अधिक पाहा..

Comments are closed.