Chandrapur News – किडनी विक्री प्रकरणातील मुख्य संशयित डॉक्टरचा जामीन अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील रोशन कुळे किडनी विक्री प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. रवींद्रपाल सिंग याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने तब्बल 20 सुनावण्यांनंतर फेटाळला. कंबोडियामध्ये किडनी काढल्याच्या प्रकरणातून उघड झालेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये डॉ. सिंगचे नाव समोर आले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांचा मार्ग मोकळा झाला असून, एलसीबीचे पथक अटकेसाठी रवाना झाले आहे. या कारवाईनंतर रॅकेटमधील आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.