किम जोंगने संरक्षण मंत्र्याला हटवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उनने सैन्यदलात मोठे फेरबदल केले आहेत. संरक्षण मंत्री नो क्वांग चोल यांना पदावरून हटवण्यात आले आहे, त्यांच्या जागी कोरियन पीपल्स आर्मीचे जनरल पॉलिटिकल ब्युरोचे डायरेक्टर किम सोंग – गी यांची निवड झाली आहे.

Comments are closed.