ताश्कंदमध्ये पीएम मोदींनी लाल बहादूर शास्त्रींना वाहिली श्रद्धांजली, उझबेकच्या राष्ट्रपतींसोबत रोपटी लावली
ताश्कंद, ३० ऑगस्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ताश्कंदमधील माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मरणार्थ शास्त्री स्मारकावर पुष्पहार अर्पण केला आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्जियोयेव यांच्यासमवेत एक रोपटे लावले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या 'जय जवान, (…)
Comments are closed.