महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अखिल भारतीय सेवेतील महाराष्ट्र संवर्गातील अधिकारी म्हणजेच आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना राज्य सरकारने महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आधी 58 टक्के असलेला महागाई भत्ता आता 60 टक्के होणार आहे. महाराष्ट्र राज्य संवर्गातील आयएएस, आयपीएस, आयएफएस अधिकाऱयांना याचा लाभ मिळणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

Comments are closed.