Operation Tiger Live updates: दिल्लीत ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, ठाकरेंचे खासदार आणि एकनाथ शि
शिवसेनेतील प्रवेशाबाबत ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे सूचक मौन. खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यात की दिल्लीत ?, ओमराजे निंबाळकर यांनी मौन साधल्याने संभ्रम. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा. पुण्यात असल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं, मात्र माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर येणे टाळलं. पक्षप्रवेश करणार नाही ठासून सांगणारे ओमराजे यावेळी मात्र माध्यमांपासून अंतर ठेवून
Comments are closed.