Nagaradhyaksha winners list: महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र नगराध्यक्ष विजेत्यांची संपूर्ण यादी: महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. आज एकूण 287 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी (Nagarpanchyat Election 2026) मतमोजणी होईल. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर निकालाचे एक-एक कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत नगरसेवकांबरोबरच कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष निवडून येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Nagaradhyaksha winning candidates: विजयी नगराध्यक्षांची यादी खालीलप्रमाणे

1. चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
2. अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
3. जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
4. दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
5. मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
6. करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)

आणखी वाचा

Comments are closed.