इस्लामाबादच्या रुग्णालयात भीषण आग, 15 नवजात बालकांचा मृत्यू; तपासाचे आदेश
इस्लामाबाद, २६ ऑगस्ट. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधून एक अत्यंत वेदनादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) च्या स्त्रीरोग वॉर्डमध्ये लागलेल्या भीषण आगीत किमान 15 नवजात बालकांचा मृत्यू झाला, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. PIMS अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा एकूण 16 (…) नर्सरीमध्ये होते.
Comments are closed.