मुंबई : चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफवर जुहू येथे गोळीबार, अभिनेता थोडक्यात बचावला, चालकासह दोन जण जखमी

मुंबई, १८ ऑक्टोबर. चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार केल्याची घटना रविवारी जुहू परिसरात उघडकीस आली आहे. टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला आणि दुखापत झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. मात्र, चालक आणि एक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांच्या डीसीपींनी ही माहिती दिली (…)

Comments are closed.