मनसे-शिवसेना ठाकरेंच्या युतीपासून भाजपापर्यंत…; मुंबईत बंडखोरी केलेल्या उमेदवारांची यादी, आज
बीएमसी निवडणूक २०२६ मुंबई: महापालिका निवडणुकांसाठी (Mumbai Municipal Corporation Election 2026) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. या महापालिका निवडणुकीमध्ये बंडोखरांचा फटका पक्षाला बसू नये यासाठी सर्व महत्त्वाचे पक्ष अपक्ष अर्ज भरलेल्या आपल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करतील. त्यामुळे बंडखोरी केलेले कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेतात हे पहावं लागेल. दरम्यान 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. येत्या 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ उमेदवारांसाठी आहे. त्यामुळे या महापालिका निवडणूक मध्ये बंडोखरांचा फटका पक्षाला बसू नये यासाठी सर्व महत्त्वाचे पक्ष अपक्ष अर्ज भरलेल्या आपल्या उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करतील. त्यामुळे उद्या बंडखोरी केलेले कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहावे लागेल. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. येत्या 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, मुंबईत शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीमध्ये (Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance) कोणीकोणी बंडखोरी केली, त्या उमेदवारांची नावं समोर आली आहे. (BMC Election 2026)
ठाकरे-मनसे युती बंडखोरी केलेल्या उमेदवारांची नावं- (Shivsena UBT-MNS Rebel Candidates)
- प्रभाग क्रमांक ९५ चंद्रशेखर वायंगणकर, ठाकरे (अधिकृत उमेदवार हरी शास्त्री – ठाकरे)
- प्रभाग क्रमांक १०६ सागर देवरे, ठाकरे (अधिकृत उमेदवार सत्यवान दळवी – मनसे)
- ११४ अनिशा माजगावकर, मनसे (अधिकृत उमेदवार राजोल पाटील – ठाकरे)
- १६९ कमलाकर नाईक, ठाकरे (अधिकृत उमेदवार प्रवीणा मोरजकार – ठाकरे)
- १९३ सूर्यकांत कोळी, ठाकरे (अधिकृत उमेदवार हेमांगी वरळीकर – ठाकरे)
- १९६ संगीता जगताप, ठाकरे (अधिकृत उमेदवार पद्मजा चेंबूरकर – ठाकरे)
- २०२ विजय इंदुलकर, ठाकरे (अधिकृत उमेदवार श्रद्धा जाधव – ठाकरे)
- २०३ दिव्या बडवे, ठाकरे (अधिकृत उमेदवार भारती पेडणेकर – ठाकरे)
- १९७ श्रावणी देसाई, ठाकरे (अधिकृत उमेदवार रचना साळवी – मनसे)
मुंबईतील भाजप उमेदवार आणि बंडखोर- (BJP BMC Election 2026)
वॉर्ड : १७७
उमेदवार : जेसल कोठारी
बंडखोर : नेहल शहा
वॉर्ड : २०५
उमेदवार : वर्षा शिंदे
बंडखोर : जान्हवी राणे
वॉर्ड : १५५
उमेदवार : श्रीकांत शेट्ये भाजप
बंडखोर : जयश्री खरात , हर्षा साळवे, शशिकला कांबळे
वॉर्ड : २२५
उमेदवार : हर्षिता नार्वेकर भाजप
बंडखोर : कमलाकर दळवी, सुजाता सानप
प्रभाग 226
उमेदवार – मकरंद नार्वेकर
बंडखोर – अनिल पाटील
वॉर्ड : ०७
उमेदवार : गणेश खणकर भाजप
बंडखोर : भूपेंद्र काशिनाथ सेना
वॉर्ड : ०८
उमेदवार : योगिता पाटील
बंडखोर : अमृता कवळी
वॉर्ड : २५
उमेदवार : निशा परुळेकर
बंडखोर : शेखर शेरे
वॉर्ड : १८२
उमेदवार : राजन पारकर
बंडखोर : श्रद्धा पाटील
वॉर्ड : १७३
उमेदवार : शिवसेना उमेदवार (पूजा कांबळे)
बंडखोर : वैशाली पगारे
वॉर्ड : ५४
उमेदवार : विप्लव अवसरे
बंडखोर : संदीप जाधव भाजप
वॉर्ड : २००
उमेदवार : संदीप पाणसांडे
बंडखोर : गजेंद्र धुमाळे भाजप
वॉर्ड : ६०
उमेदवार : सायली कुलकर्णी
बंडखोर : दिव्या ढोले भाजप
प्रभाग 64
उमेदवार : सरिता राजापुरे
बंडखोर : माया राजपूत भाजप
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.