Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, नालासोपारा-कुर्ल्यात पाणी साचले; IMD ने यलो अलर्ट जारी केला

मुंबई, 13 सप्टेंबर : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नालासोपारा रेल्वे स्थानक, सेंटर पार्क, तुळींज पूल आणि कुर्लासह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने (…)

Comments are closed.